जाळीमंदी झोंबतोया | Radhe Yamunechya Kathavar Marathi Lyrics

जाळीमंदी झोंबतोया | Radhe Yamunechya Kathavar Marathi Lyrics

गीत -ना. धों. महानोर
संगीत -आनंद मोडक
स्वर – देवकी पंडित ,  रवींद्र साठे
चित्रपट-एक होता विदूषक


राधे, यमुनेच्या काठावर दोरवा
ग बाई बाई जाळीमंदी झोंबतोया गारवा

बाळपणीची रिमझिम गाणी, अंगावरती शिडकावा
झिम्मा-फुगडी खेळ खेळता राधेला ग चंद्र हवा

शब्द ना बोलता बासरीचा गळा
तुझा अंबाडा बांधे कृष्ण सावळा

गोर्‍या अंगावरी मेंदी भरतो हरी
मोरपीसाचा रंग झाला झांवळा

Leave a Comment

x