राया मला जरतारी शालू | Raya Mala Zartari Shalu Marathi Lyrics

राया मला जरतारी शालू | Raya Mala Zartari Shalu Marathi Lyrics

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – पुष्पा पागधरे
चित्रपट – आई उदे ग अंबाबाई


Raya Mala Zartari Shalu Marathi Lyrics

दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा
अहो राया मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा

मखराभवती दोर लावा थाटमाट करवा
मैत्रिणी माझ्या बोलवा सार्‍या ओटी माझी भरवा
मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा

गावातून फिरवा मजला पालखीत मिरवा
हळदीकुंकामध्ये माझे अंग सारे मुरवा
मला जरतारी शालू आणा पैठणचा हिरवा

Leave a Comment

x