याजसाठीं केला होता अट्टहास | Yaajsathi Kela Hota Attahaas Marathi Lyrics

याजसाठीं केला होता अट्टहास | Yaajsathi Kela Hota Attahaas Marathi Lyrics

Yaajsathi Kela Hota Attahaas Marathi Lyrics sung by Pt. Bhimsen Joshi, lyrics written by Sant Tukaram, music composed by Srinivas Khale.

रचना – संत तुकाराम
संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – पं. भीमसेन जोशी


Yaajsathi Kela Hota Attahaas Lyrics in Marathi

याजसाठीं केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

आतां निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचें तेणें गुणें ॥३॥

तुका ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Yaajsathi Kela Hota Attahaas Marathi Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. याजसाठीं केला होता अट्टहास गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.

1 thought on “याजसाठीं केला होता अट्टहास | Yaajsathi Kela Hota Attahaas Marathi Lyrics”

  1. खुपचं सुंदर अभंग… आकलन पातळीवर सुलभ पण अभिव्यक्ती पातळीवर कठीण

    Reply

Leave a Comment

x