Yeu Kashi Tashi Mi Nandayla Lyrics | येऊ कशी तशी मी नांदायला Lyrics 2022

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Lyrics: येऊ कशी तशी मी नांदायला हा छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय मराठी शो आहे. झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेतील प्रमुख जोडी स्वीटू आणि ओम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत याच शो चे title song yeu kashi tashi mi nandayla title song lyrics.

येऊ कशी तशी मी नांदायला Lyrics | Yeu Kashi Tashi Mi Nandayla Lyrics

लगबग लगबग सासूबाई बघ बघ
सुनबाई आणली नांदायला

चुलीपाशी ठेवली रांधायला
चुलीपाशी ठेवली रांधायला

जाऊ बाई रुसली कोपऱ्यात बसली
नणंद बघते निदायला

येऊ कशी तशी मी नांदायला
सूनबाई सून सून

जाऊ नको परतून
यशोदा हवी ग गोकुळाला

तशीच ये तू नांदायला
लगबग लगबग सुनबाई बघबघ

तुला ग आणली नांदायला
ठेवू कशी कशी मी

हा..

ठेवू कशी कशी मी रांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला


Yeu Kashi Tashi Mi Nandayla Lyrics in English

Laghbag Laghbag Sasubayi Baghbagh
Sunbayi Anali Nandayla

Chulipashi Thevali Randhayla
Chulipashi Thevali Randhayla

Javu Bayi Rusali Koparyat Basali
Nanand Baghate Nindayla

Yeu Kashi Tashi Mi Nandayla
Sunbayi Sun Sun

Javu Nako Partun
Yashoda Havi Ga Gokulala

Tashich Ye Tu Nandayla
Laghbagh Laghbagh Sunbayi Baghbagh

Tula Ga Anali Nandayla
Theu Kashi Kashi Mi

Ha..

Theu Kashi Kashi Mi Randhayla
Yeu Kashi Tashi Mi Nandayla

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Yeu Kashi Tashi Mi Nandayla Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. येऊ कशी तशी मी नांदायला या गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद

Leave a Comment

x